पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत किनारी सुरक्षेबाबत सल्लागार समितीची बैठक

इमेज
 केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली, आज नवी दिल्लीत किनारी सुरक्षा, मुख्य सल्लागार समिती बैठक. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि अजय मिश्रा, केंद्रीय गृह सचिव, मस्त्यपालन सचिव, भारतीय रक्षक दल आणि गृहमंत्रालयाच्या तटबंदी या बैठकीला उपस्थित होते. गृहमंत्रालय किनारी सुरक्षेच्या बाबतीत येणाऱ्या आव्हानांचे गांभीर्याने अध्ययन करत आहे, असे अमित शाह यावेळी म्हणाले. या बैठकीत दिलेल्या सूचनांचा विचार करुन, सर्व राज्यांच्या मदतीने, किनारी सुरक्षा अभेद्य बनवण्यासाठी योग्य आणि आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत. पहिल्यांदाच भारतातील सर्व बेटांचे सर्वेक्षण केले जात आहे आणि या सर्वेक्षणानंतर मिळालेल्या अहवालांच्या आधारे अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. किनारी सुरक्षेत अनेक मंत्रालये आणि यंत्रणांची भूमिका महत्वाची असते, असे सांगत, त्यांच्यात समन्वय निर्माण करून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्व हितसंबंधियांची बैठक घेऊन किनारी सुरक्षा अधिक मजबूत केली जाईल, असेही अमित शाह म्हणाले. बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली आणि किनारी ...

सासरी जाण्यास केला उशीर, पत्नीचा खून

इमेज
शिराढोण (जि. उस्मानाबाद): माहेरी आलेल्या विवाहितेने सासरी जाण्यास एक दिवस विलंबाची मागणी केली असता पतीने थेट विळ्याने वार करून पत्नीचा खून केला. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली याप्रकरणी शिरढोण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरढोण येथील मारुती माने यांनी जालना जिल्ह्यातील मांजरगाव येथील कृष्णा जाधव याच्याशी त्यांची मुलगी काजल हीचा विवाह करून दिला होता. संसार सुरळीत सूरू असताना मागील सप्टेंबर महिन्यात काजल ही आजारी पडली होती त्यामुळे तिच्या पतीने औषधोपचारासाठी तिला माहेरी सोडले तेव्हापासून ती शिराढोणमध्येच होती. यानंतर २० सप्टेंबर रोजी काजलचा पती कृष्ण हा तिला घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरी शिरढोण येथे आला होता त्यादिवशी मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कृष्णाने सकाळीच निघायचा आग्रह केला होता. तेव्हा काजल व तिची आई यांनी उद्याचा एक दिवस मुक्काम करूयात अशी चर्चा केली. यानंतर शुक्रवारी दुपारी सराफा दुकानातून काही दागिने खरेदी केल्या नंतर कृष्णा व काजल घराकडे परतले तेव्हा घरी कोणी नसल्याने आरोपी कृष्णाने संधी साधत आजच सासरी का नबी येत यावरुन वाद घातला आणि काजल ला स्टीलच्या...

तू सैतानाचा अवतार; तुझा बळी द्यावा लागेल, तीला नग्न करून केले अघोरी कृत्य

इमेज
बारामती: दोन दीर व सासूने एका ४० वर्षीय महिलेला ती सैतानाचा अवतार आहे असे सांगून अघोरी कृत्यासह नग्न करत तिचा गळा दाबून बळी देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार करंजे पूल (ता. बारामती) येथे घडला बारामती पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यासह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महेंद्र माणिकराव राजेंद्र माणिकराव गायकवाड, कौशल्या, ननंद नीता अनिल जाधव व तात्या नावाचा मांत्रिक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पीडित महिला पती दोन मुले दोन दीर सोबत एकत्रित राहते. महिलेचे पती नामवंत बँकेत उच्चपदस्य अधिकारी आहेत. महेंद्र व राजेंद्र हे महिलेचे दीर असून कौशल्या या सासु आहेत. विवाहात हुंडा जादा दिला नाही, या कारणावरून सासू व दिराकडून तिचा छळ केला जात होता. नणंद माहेरी आल्यानंतर तिनेही त्यांची साथ दिली तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलावले त्याने या अघोरी कृत्य करणे उपाशी ठेवणे असे प्रकार केले ● तू पांढऱ्या पा...

उस्मानाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री शंकरराव गडाख यांच्या उस्मानाबाद दौऱ्यात गोंधळ

इमेज
  उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली आहे. उस्मानाबाद: पालकमंत्री शंकरराव गडाख हे उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान कळंब तालुक्यातील बहुला या गावात कोल्हापुरी बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री आले होते. त्याच वेळी उस्मानाबाद जिल्ह्यात  अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची देखील ते पाहणी करत होते. मात्र सरकारने जाहीर केलेली मदत हि तुटपुंजी आहे असे सांगण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आले होते .त्यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता सत्कार स्वीकारण्यात व्यस्त राहिल्याने. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना नुकसान झालेले सोयाबीन दाखवण्यास आणले होते. मात्र पालकमंत्र्यांनी ते सोयाबीन न पाहिल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. व त्यावेळी यांच्यासोबत उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ओमराजे निंबाळकर आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्...

आता फळापासून होणार बँडेजची निर्मिती

इमेज
जखमांचे व्रण भरून काढण्यासाठी बँडेज फार महत्त्वाचे असते. रुग्णालये, वैद्यकीय आस्थापने, औषध विक्रेत्यांची दुकाने या ठिकाणी नेहमीच कापसापासून बनवलेल्या बँडेजेसचा वापर केला जातो. मात्र, आता फळांच्या कचयापासून अँटिबॅक्टोरियल बँडेजची निर्मिती करण्यात आली आहे. या बँडेजचा शोध सिंगापूरमधील नानयां टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने लावला आहे. फळांच्या कचयापासून बँडेजची निर्मिती करण्यासाठी ड्युरियन या फळाचा वापर करण्यात आला आहे. ड्युरियन हे फळ सिंगापूरमध्ये खूप खाल्ले जाते. दरवर्षी सव्वा कोटी नागरिक या फळाचा वापर करतात. ड्युरियनचा गर खाल्ला जातो. मात्र, त्याच्या बिया आणि आवरण फेकून दिले जाते. या आवरणापासूनच अटिबॅक्टोरियल बँडेजची निर्मिती करण्यात आली आहे. नेहमीच्या वापरातील बँडेजच्या तुलनेत हे नवीन बँडेज गुणकारी आहे. हायड्रोजेल बँडेज असल्याने ते नरम असते. या बँडेजमुळे जखमा लवकर भरून निघतात, असा निष्कर्ष निघाला आहे. इतर बँडेजच्या तुलनेत हे नवे बँडेज स्वस्तही आहे. शिवाय फळाच्या आवरणापासून तयार केले जात असल्याने त्याचे विघटनही लवकर होते. ● अशी होते निर्मिती १) ड्युरियन फळाच्य...

भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजर

इमेज
  भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र मंडळातर्फे 9 ते 16 ऑक्टोबर 2021 या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताह आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा बर्न येथे मुख्यालय असलेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियन या संघटनेच्या  स्थापनेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी दर वर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिवस साजरा केला जातो. भारतीय टपाल मंडळाच्या वतीने 9 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर 2021 या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताह आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल एच.सी.अग्रवाल यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेचे आयोजन केले होते. राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांबद्दल  तसेच टपाल विभागाच्या विविध सेवांबाबत महाराष्ट्र मंडळाने  केलेल्या कामगिरीची माहिती यावेळी देण्यात आली. टपाल खात्याच्या अर्थ विभागाचे महाव्यवस्थापक विजय कुमार तसेच  महाराष्ट्र विभागाच्या टपाल सेवा संचालक कैय्या अरोरा हे  देखील या वार्ताहर परिषदेला उपस्थित होते. राष्ट्रीय टपाल सप्ताह आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांमध्ये...

नागराजच्या नवीन सिनेमाचा टिझर लाँच

इमेज
मुंबई -राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचया 'आटपाट' प्रोडक्शन ने नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. फँड्री, सैराट, पिस्तुले, नाळ अश्या चित्रपटानंतर आता नागराज "घर बंदूक बिर्याणी" हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात स्वतः नागराज भूमिका करणार असून 'सैराट' फेम आकाश ठोसर आणि प्रसिध्द अभिनेता सयाजी शिंदे यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत. नागराजने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाचा टिझर प्रसिध्द केला आहे. केवळ टेक्स्ट आणि व्हाईस ओव्हर असलेल्या या टिझरमध्ये चित्रपटाचे शीर्षक ''घर- बंदूक- बिरयानी'' ठळक दाखवण्यात आले आहे. एका गुढ संगीताने टिझरची सुरूवात होते. झी स्टुडिओज आणि नागराजची हा चित्रपट संयुक्त निर्मिती असणार आहे. या चित्रपटाचे संगीतकार आहेत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र. त्यांनी यापूर्वी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे. २०२२ मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये झळकणार आहे.

'उत्तर मध्य रेल्वे' मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

इमेज
'उत्तर मध्य रेल्वे' मध्ये नोकरीची सुवर्णसंधी पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी एकूण जागा : एक हजार सहाशे चौसष्ठ शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण , संबंधित ट्रेडमध्ये आय.टी.आय वयोमर्यादा : चोवीस वर्षांपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : एक डिसेंबर दोन हजार एकवीस अधिकृत संकेतस्थळ : www.ncr.indianrailways.gov.in यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

मुंबई टपाल प्रशासनाच्या वतीने मोबाईल ॲप्स चा आरंभ

इमेज
 मुंबई शहर आणि उपनगरांवरील 86,000 अधिक क्षेत्राची माहिती उपलब्ध मुंबई टपाल विभागाच्या कालच्या दिवशी "तुमच्या पोस्टमनला जाणून घ्या" (तुमच्या पोस्टमनला जाणून घ्या) किंवा मोबाईल एपाचा आरंभ झाला. पोस्टमास्टर जनरल श्रीमती स्वाती पांडे या यारसंगी संघर्ष होता. त्यांच्या संकल्पनेतून किंवा इप्चीची वेळ आली आहे. मुंबई टपाल विभागाने तयार केलेल्या या अनोख्या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या क्षेत्रातील पोस्टमनविषयी तपशील उपलब्ध होणार आहे. क्षेत्राचे नाव, टपाल कार्यालयाचे नाव आणि पिनकोडच्या माध्यमातून मुंबई शहर आणि उपनगरांतील 86,000 पेक्षा अधिक क्षेत्रांची माहिती या अॅपवर उपलब्ध आहे. मोबाईल अॅप https://cutt.ly/kypmr या लिंकच्या माध्यमातून गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल. जर एखादा पत्ता यावर उपलब्ध झाला नाही तर तो पत्ता तात्काळ टपाल खात्याला कळवून 24 तासाच्या आत अद्ययावत केला जाईल. मुंबई शहरात 89 टपाल कार्यालये आहेत, ज्यात 2000 पोस्टमन (महिला आणि पुरुष) यांच्याकडे मोबाईल उपलब्ध आहे. मुंबई शहरात दररोज सुमारे 2 ते 2.5 लाख टपाल साहित्य ज्यात स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट, आधार कार्ड...

आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे दिसू लागले आहेत, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Nitesh Rane On Uddhav Thackeray

इमेज
  आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे दिसू लागले आहेत, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Nitesh Rane On Uddhav Thackeray  काल झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या भाषणानंतर भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर ट्विटर वरून टीका केली आहे. काय म्हणाले नितेश राणे आम्हाला आता उद्धवजींमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) स्पष्टपणे दिसू लागले आहे. दसरा मेळाव्या नंतर उद्धवजीं मध्ये आणि राहुल गांधी यांच्या आता अजिबात फरक उरला नाहीये. हे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो, यात कुठलीच शंका नाही अस ट्विट भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलंय. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात अनेक मुद्द्यांवर भाष्य  केल आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर आपल्या भाषणातून चांगलाच हल्लाबोल केला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजप व देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकांवर भाजप कडून सुद्धा प्रत्युत्तर देण्यात आलं. मात्र आता नितेश राणे यांनी केलेल्या...

चारोळ्यातुन पंकजा मुंडेंचा भाजपाला घरचा आहेर

इमेज
  चारोळ्यातुन पंकजा मुंडेंचा भाजपाला घरचा आहेर   बीड मधील सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर भाजपाच्या नेत्या व राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत काल दसरा मेळावा पार पडला या मेळाव्याला मोठ्या संख्येने गर्दी उपस्थित होती. त्या गर्दी पुढे नतमस्तक होत त्यांनी सर्वांना विजयादशमीच्या व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या .आणि त्यानंतर महा विकास आघाडीच्या मंत्र्यावर तर आपल्या च पक्षातील काही लोकांवर चारोळ्या च्या माध्यमातून घणाघाती भाषणाला सुरुवात केली. काय म्हणाल्या पंकजाताई मुंडे? आज विजयादशमी आणि दसरा आहे. दसऱ्याची भक्ती आणि शक्तीची परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी उन्हा ताणात घरची पुरणपोळी सोडून मैदानात उपस्थित झालात त्याबद्दल नतमस्तक होऊन पाया पडते. तुमच्या प्रेमासमोर माझी झोळी कमी पडतेय. भगवान बाबांची भक्ती आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची शक्ती ही वैभवाची पंरपरा सुरु ठेवण्याचं श्रेय तुम्हा सर्वांना आहे. आदरणीय महादेवराव जानकर यांनी आताच भाषण केलं. आपल्या लाडक्या खासदार प्रीतम ताईंनी भाषण केलं. मंचावर खासदार सुजय विखे पाटील, माझ्या वडिलांचे अत्यंत लाडके कर्डिले साहेब, ...

दसरा व विजयादशमीच्या द लोकहित न्यूज कडुन आपणास शुभेच्छा

इमेज
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर, प्रभू रामचंद्राचे स्मरण करत, अपशयाच्या सीमा उल्लंघन यश,किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या विजयादशमीच्या  आपणास व आपल्या परिवारास शुभेच्छा!  

पावसाच्या उघडीप नंतर कळंब तालुक्यात सोयाबीन मळणी ला सुरुवात

महिला आयोगावर 'रावणाला मदत करणारी शूर्पणखा बसवू नका' चित्रा वाघ यांची रूपाली चाकणकरांवर टीका

इमेज
महिला आयोगावर 'रावणाला मदत करणारी शूर्पणखा बसवू नका' चित्रा वाघ यांची रूपाली चाकणकरांवर टीका महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच नाव निश्चित झालं आहे. आणि आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याच बोलले जात आहे. मात्र त्याआधीच भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटरवरून चाकणकरांवर घणाघाती हल्लाबोल केलाय. रावणाला मदत करणारी शूर्पणखा बसवू नका असा बोचरा वार भाजपच्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांचं नाव न घेता केला. जर रुपाली चाकणकरांची निवड झाली, तर प्रत्येक वेळी सरकारचे नाक कापलं जाईल असा सल्ला चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला दिला आहे. नेमकं काय म्हटल्या चित्रा वाघ महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत, पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणे आहे, अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल, तर किमान रावणाला मदत करणारी 'शूर्पणखा' बसवू नका. अन्यथा प्रत्येक वेळी सरकारचचं नाक कापलं जाईल. चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर जेव्हा रूपाली चाकणकर यांना त्यांची प्रतिक्रिय...

स्पर्धा खेळाडूंचे मनोबल वाढवतात : अनुराग ठाकूर

इमेज
  केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी 'दिल्ली हॉकी वीकेंड लीग' चे उदघाटन केलेेहॉकीला प्रोत्साहन मिळावे आणि युवा प्रतिभेला त्यांची कौशल्ये उंचावण्याची संधी मिळावी यासाठी जास्तीत जास्त राज्यांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे अशी आमची इच्छा आहे: क्रीडा मंत्री करंडकासाठी 36 संघ लढत आहेत आणि आणखी संघ देखील नंतरच्या टप्प्यात सहभागी होऊ शकतात केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी 'दिल्ली हॉकी वीकेंड लीग 2021-22' चे आज नवी दिल्लीच्या प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम इथे उदघाटन केले. अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की, टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष आणि महिला संघांच्या यशाने भारतात हॉकीला खेळ म्हणून एक नवसंजीवनी मिळाली आहे. या कार्यक्रमात बोलताना ठाकूर म्हणाले की, भारतात प्रतिभेची कमतरता नाही आणि मी या उपक्रमासाठी दिल्ली हॉकीचे अभिनंदन करतो . यामुळे तळागाळाच्या स्तरावर अधिक प्रतिभावान खेळाडू निर्माण होण्यास मदत होईल. जागतिक उत्कृष्टतेच्या दिशेने तळागाळातल्या प्रतिभेला वाव देण्याचे आमचे ध्येय आहे. प्रशिक्षण आणि स्पर्धा यांना सारखेच महत्व ...

केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी राज्यांनी 100 कोटी मात्रांचे उद्दिष्ट साध्य करण्याचे केले आवाहन

इमेज
 आरोग्य  मंत्रालयाच्या १ राज्यांच्या कोविड -१ प्रतिबंध प्रतिबंध लसीकर हल्ला प्रगती सामना आरोग्य आणि कुटुंब कल्याण डॉ. मनसुख मांडविया यांनी काल सर्व प्रमुख राज्यांच्या अध्यक्ष आणि अभियान संचालकांशी (राष्ट्रीय आरोग्य अभियान) संवाद साधला. या राज्यांमधील कोविड -19 प्रतिबंधक लसीकर प्रगतीचा आढावा. 100 कोटी लक्झरीचे लक्ष्य पूर्ण करणे हा कोविड -19 प्रतिबंध लसीकरचा सामना करेल, असे मलाला दगड ठरवेल. भारताने आता पर्यंत ४ कोटी लसीया मात्रा आहेत. सान म्हटले की शुभ भावना, आनंद आणि त्या वेळेची आगमन. अशात कोविडचे पालन केले नाही "दुहेरी उपायांसाठी म्हणजे कोविडचे उपाय काटेकोर पालन करणे आणि लसीकर घर गती" असे डॉ. मांडवीने सांगितले. त्यांच्या प्रयोगांच्या प्रसंगाचा हवाला दिला गेला ज्यामध्ये पहिली मात्रा घेण्यामध्ये गंभीर कोविड -१ विकसित नॉन होवलन्स प्रमाण % % % होते. ल ल मात्रा पो पो पो पो पो पो पो पो दिला राज्यांकडे 8 कोटींपेक्षा जास्त मात्रा शिल्लक आहेत हे लक्षात घेता, लसीकरणाची गती वाढवण्यासाठी आणि लक्ष्यित लोकसंख्येला लसीकरण करण्यात राज्यांना भेडसावणाऱ्या विशिष्ट अडथळ्यांविषयी माहिती घेतली. ...

किंवा केंद्रात अनुसूचित जाती आणि जमातीसाठी नागरिक आहेत : डॉ. अजितेंद्र सिंग

इमेज
  केंद्रीय डॉ. जितेंद्र सिंग यांनी सांगितले की अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये 75 एसटीची विज्ञान तंत्र आणि अभिनव केंद्रे आहेत.केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य (स्वतंत्र प्रभार), राज्य सरकार, स्वतंत्र प्रभार, राज्य सरकार, राज्य सरकार, सार्वजनिक तक्रार, निवारण, अणुउर्जा आणि अवकाश विभाग, डॉ. भागांमध्ये फक्त अनुसूचित जाती आणि जमातीची व्यवस्था 75 एस.एस.टी. ते म्हणाले की, हे केंद्रशासित प्रदेशांचे वैज्ञानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचे काम करतात. नवी दिल्ली येथे काल विज्ञान आणि तंत्रज्ञानाची उच्च स्तरीय आढावा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने 2 वर्षांत देशात 20 एसटी केंद्र (किंवा 13 केंद्रे अनुसूचित जाती आहेत) विविध क्षेत्रांमध्ये विविध प्रकारची अनुसूचित जाती आणि जमातींमधील 20,000 व्यक्तींना लाभ मिळेल अशी माहिती त्यांनी दिली आहे. डॉ.अजितेंद्र सिंग म्हणाले की, नरेंद्र मोदींनी संकल्प केला आणि येत्या 25 वर्षांच्या काळात सर्वांना मदत केली, म्हणून सर्वांना मदत केली की, समाजातील इतर लोकांची निश्चय पूर्ण होते. . डॉ. करील. मनःस्थितीत, केंद्रस्थानी चालणारे आणि कौशल्य विकास करणारे अनुसूचित ज...

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तात्काळ अतिवृष्टीची मदत द्या देवेंद्र फडणवीस आक्रमक

इमेज
  अतिवृष्टीमुळे उस्मानाबादसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनचे पुराच्या पाण्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झाले असल्याने आज भारतीय जनता पार्टीचे नेते व महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे गेल्या चार दिवसापासून दौऱ्यावर असून ते यवतमाळ ,वाशिम ,हिंगोली ,नांदेड लातूर , या जिल्ह्याची अतिवृष्टीने नुकसान झाले ची पाहणी करून ते आज उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या दाऊतपूर, इर्ला, चिखली, करजखेडा, तेर येथील गावांना भेटी देवून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर त्यांनी लगेच अठरा मिनिटांची पत्रकार परिषद घेतली.त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यातील शेतीची भीषण परिस्थिती  मराठवाड्यामध्ये अतवृष्टी झाली आणि त्यामुळे अनेक ठिक ठिकाणी पूर आल्याने शेतकऱ्याच अनोतान नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी जे बंधाऱ्याचे गेट्स आहेत ते उघडावे लागल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतात व शिवारात सगळीकडे पाणी शिरल्याने एकट्या मराठवाड्यातील प्राथमिक अंदाज नुसार पंचवीस लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र बाध...

शांतीनू ठाकूर यांनी केले. सकाळी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हिरक महोत्सवची सांगता

इमेज
 २०२२ पर्यंत ४०० अब्ज अमेरिकन डॉलर्स निदेशक लक्ष्य करणार-सर्वानंद सोनोवाल   २०३० पर्यंत जगातील नौवहन क्षेत्रामध्ये निवड होण्याचा निर्णय घेतला गेला, तर नवीन रोजगार आणि जलदगतीचे राज्य शातनू ठाकूर यांनी केले. सकाळी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हिरक महोत्सवची सांगता शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियान, सहा महिने जगन्माताची स्वारस्य आहे. शनिवारची संध्याकाळ आहे परिवहन बदलणे (वाहतुकीद्वारे परिवर्तन) घडणे. याकामी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची भूमिका आहे. आजची ही ताकद आणखी वाढवण्याची गरज आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाज हिरक महोत्सवाचा आजचा सांगा सोहळा पूर्ण झाला होता, ते प्रांगणिक होते. याप्रसंगी बंदरे, नौवहन आणि राज्य शांत शांत ठाकूर, धर्म मनोज कोटक, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष श्रीमती एच. भारतातील रोजगाराच्या क्षेत्रातील केंद्र सरकारची सरकार प्रयत्नशील आहे. 2022 पर्यंत 400 डॉलर्स निदर्शने करणार्या डॉ. सर्व माहिती, निर्यातदार एकजुटीने काम करत असल्याचे सांगितले. मुंबईचे प्रमुख केंद्र आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखले जाते. शिपिंग कॉर्पोरेशनची ज्वालामुखी भूमिका राहिली आ...

दोन्ही विरोधी पक्षनेते आज उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल होणार

इमेज
  देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत .आणि त्यांनी नांदेड, हिंगोली, लातूर जिल्ह्याची अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली .व ते सोमवारी बीड जिल्ह्यातील नुकसाग्रस्त भागाची पाहणी करणार होते. मात्र भारतीय जनता  पार्टीच्या नेत्या व  राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आजारी असल्यामुळे हा दौरा रद्द केला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे.व तो दौरा रद्द करुन  ते आज सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल होत आहेत. उस्मानाबाद जिल्हा दौरा भेटीत ते अतिवृष्टीमुळे व पुराच्या पाण्याने उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेेतकऱ्यांच शेतातील पिक पाण्याखाली जाऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झााल्याने या भागातील गावांना भेटी देणार आहेत. जिल्ह्यात गेले दहा दिवसांपासून अतिवृष्टी होऊन नदीला पुर आल्याने घरांचे झोपड्यांचे,गोट्यांचे ,जनावरांचे ,देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . त...