'उत्तर मध्य रेल्वे' मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

'उत्तर मध्य रेल्वे' मध्ये नोकरीची सुवर्णसंधी



पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी
एकूण जागा : एक हजार सहाशे चौसष्ठ
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण , संबंधित ट्रेडमध्ये
आय.टी.आय
वयोमर्यादा : चोवीस वर्षांपर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : एक डिसेंबर दोन हजार एकवीस
अधिकृत संकेतस्थळ : www.ncr.indianrailways.gov.in
यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

OBC आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे लागले तरी घ्यावे: पंकजाताई मुंडे

दसरा व विजयादशमीच्या द लोकहित न्यूज कडुन आपणास शुभेच्छा

"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती