पोस्ट्स

पारनेर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Indurikar Maharaj On Nilesh Lanke : इंदुरिकर महाराजांचा निलेश लंकेना हत्तीचा उल्लेख करून सल्ला...

इमेज
  Indurikar Maharaj Deshmukh : आमदार निलेश लंके तहसीलदाराच्या कथित ऑडियो क्लिपमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने इंदुरीकर महाराजांनी एका कार्क्रमादरम्यान आज लंके यांच्या कामचं कौतुक करून सल्लाही दिला.    नगर : पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांच्या कथित ऑडियो क्लीपमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके हे वादत सापडल्याने निवृत्ती महाराज इंदुरिकर यांनी आमदार निलेश लंके यांचं भरभरून कौतुक केलं. " रस्त्याने जाताना कितीही कुत्री भुंकली तरीही हत्ती त्याकडे दुर्लक्ष करून चालत राहतो, तसे लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून पुढे वाटचाल करीत रहा.येणारी 25 वर्ष तुम्हाला धोका नाही; असा सल्लाच निवृत्ती महाराजांनी निलेश लंकेंना दिला. शरद पवारांच्या नावाने आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं. याप्रसंगी निवृत्ती महाराज देशमुख यांना कीर्तनासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. किर्तन सुरू असताना निवृत्ती महाराज समाज प्रबोधन करताना आमदार निलेश लंके यांचं तोंडभरून कौतुक केले. कोविड सेंटरच्या माध्यमातून सुर...