धातू दागिन्यांचे

स्त्री आणि पुरुष एकमेकांचे पूरक आहे परंतू निर्सगाने दोघांचे वेगळे स्वरूप आखले आहेत. मन आणि तन यात स्त्री पुरुषापेक्षा वेगळी आहे. स्त्री संवेदनशील असते. अपेक्षाकृत पुरुष कठोर. बाह्य स्वरूपातही त्यांची प्रकृती वेगळी आहे. त्यांच्यात हार्मोंसच्या चढ-उताराचा प्रभाव असतो. प्राचीन ऋषींनी असे काही साधन निर्मित केले ज्याने मन आणि आरोग्याची रक्षा होऊ शकते. प्रस्त वाढल्याने यांना सुंदर दागिन्याचा रूप मिळाला आणि हे नियमपूर्वक घातले जाऊ लागले. जाणून घ्या काय फायदे आहेत या दागिन्यांचे...सोन्याचे दागिने उष्णता आणि चांदीचे दागिने थंड परिणाम देतात. कंबरेच्या वरील भागात सोन्याचे दागिने आणि कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजे. हा नियम पाळल्याने शरीरात उष्णता आणि शीतलतेचं संतुलन राहतं. ज्योतिषशास्त्रात तांबे या धातूला अधिक महत्त्व आहे. तांबे धातू सर्वाधिक पवित्र आणि शुद्ध मानला गेला आहे. हा धातू धारण केल्यास सूर्य आणि मंगळ ग्रहाचा प्रभाव सामान्य करता येतो, अशी मान्यता आहे. तांबे हा सूर्याचा धातू मानला गेला आहे. तांबे धातू निर्माण करताना अन्य कोणत्याही धातूचा वापर होत नसल्यामुळे हा धातू सर्वांत शुद्ध असल्याचे संदर्भ विज्ञानातही आढळतात. तांबे धातू धारण केल्यामुळे शरीर शुद्ध राहते. या धातुमुळे शरिरातील विष बाहेर फेकले जाते, असे मानले जाते. तांब्याची अंगठी, ब्रेसलेट धारण केल्यामुळे पचनक्रिया सुलभ होते, पोटाच्या तक्रारी, हार्मोन्स आणि नाभिच्या समस्या दूर होतात, असे सांगितले जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती

बहुला येथे बायप संस्थेच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण व वंधत्व शिबीर संपन्न

Indurikar Maharaj On Nilesh Lanke : इंदुरिकर महाराजांचा निलेश लंकेना हत्तीचा उल्लेख करून सल्ला...