जिल्ह्याचे नेते व आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कळंब तालुका महिला उपाध्यक्ष पदी सौ.कविता जगताप यांची नियुक्ती
भारतीय जनता पार्टी च्या तालुका महीला उपाध्यक्ष पदी सौ.कविता जगताप यांची नियुक्ती करण्यात आली हि
नियुक्ती पक्षाचे नेते व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टी कळंब तालुका अध्यक्षश्री. अजित दादा पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली कळंब येथे भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात प्रमुख पदाधिकार्यांची 21सष्टेंबरला बैठक झाली त्यात सौ.कविता जगताप यांची त्यात नियुक्ती करण्यात आली त्यावेळी उपस्थित श्री.अरुण काका चौधरी श्री.आण्णासाहेब शिंदे, श्री.नितिन चौधरी हे प्रमुख नेते उपस्थित होते, व गावातील सरपंच श्री.जयचंद वायसे व श्री.उपसरपंच शिवाजी शिंदे श्री.रामदास इंगळे श्री.विकास वायसे श्री.शरद घोडके श्री.आसाराम वायसे आदी गावातील मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा