ऐकलं का ! लग्नाआधी नवरीची काकूच घेते नवरदेवाच्या 'पुरुषत्वाची टेस्ट', नवरदेवाशी ठेवते शारीरिक संबंध
आताच्या घडीला नवरदेव बघायला गेल्यावर सहाजिकच त्यांच शिक्षण किती झालय? त्याला नोकरी आहे का? त्याला पगार किती आहे? मुलींना आपला जोडीदार हँडसम, चांगली नोकरी पगार असणारा हवा असतो. परंतु आफ्रिकेत काही ठिकाणी नवऱ्या मुलाला भलतीच नव्हे तर महाभयंकर परीक्षा द्यावी लागते.
नवरीची काकूच घेते नवरदेवाच्या 'पुरुषत्वाची टेस्ट'
युगांडामधील बन्यानकोले (Banyankole Tribe) जमातीत नवऱ्या मुलाला लग्नाआधी आपला पुरुषार्थ सिद्ध करायचा असतो. नवरीची काकूच चक्क नवऱ्या मुलाच्या पुरुषत्वाची टेस्ट घेते. नवऱ्या मुलाला किती बळ आहे, ते तपासण्यासाठी नवरीची काकूच नवरदेवाशी शारीरिक संबंध ठेवते. यानंतर नवऱ्या मुलीची काकूच चक्क नवऱ्या मुलीची वर्जिनिटी टेस्ट ती घेते.लग्नाआधी मारहाणीचा कार्यक्रम
फुलानी जमातीत लग्नाआधी खूप सारे लोक एकत्रित येऊन नवऱ्या मुलाला चोप देतात. मारल्यामुळे तो लग्ना योग्य बनेल. जर त्याला मारल्यानंतर तो वेदना सहन करू शकला नाहीत म्हणजे मारहाण केल्यानंतर नवऱ्या मुलाला वेदना असह्य झाल्या असतील तर तो नवरा मुलगा मजबूत नाही अशी समज होते, आणि मग जमलेले लग्नही मोडल्या जातं.पुरुषत्व सिद्ध करण्याचा भलताच मार्ग
इथोपियामध्ये तरुण मुलांना लग्न करण्यासाठी विविध प्रकारच्या विधीतून आपलं पुरुषत्व सिद्ध करावं लागतं. या विधी मधला एक विधी म्हणजे बैलांवरून उड्या मारायच्या. यामध्ये नवऱ्या मुलाला सर्व कपडे काढून बैलाच्या पाठीवरून पळावे लागते आणि जो मुलगा खूप सार्या बैलांच्या पाठीवरून धावून सरळ ध्येयापर्यंत पोहचतो. तोच मुलगा लग्नासाठी योग्य होतो.
एका रिपोर्टनुसार आफ्रिकेमध्ये अशा (Bizarre Practices of Africa) काही विविध विधी प्रथा आजही घेतल्या जातात. या सगळ्या प्रथा करणं तर दूर ऐकून, वाचूनच आपल्याला धक्का बसतो . अश्या या विचित्र (Strange Traditions) विधी प्रथा-परंपरा आहेत. आजही आफ्रिकेत या परंपरेचं लोक पालन करतात
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा